In various leading educational institutions from North Maharashtra the contribution of Nashik Shikshan Prasarak Mandal is remarkable and praiseworthy.

View Details

Nashik Shikshan Prasarak Mandal, Nashik

In various leading educational institutions from North Maharashtra‚ the contribution of Nashik Shikshan Prasarak Mandal is remarkable and praiseworthy. Institution completes its ninety years. Here is a glimpse of institution which moves towards its century.

Today there are 7 pre-primary schools‚ 4 English medium primary school‚ 7 primary schools‚ 13 secondary schools‚ 1 night school‚ 3 Arambh Jr. colleges‚ 2 MCVC colleges‚ 1 womens college‚ 1 music institute‚ 1 MS–CIT centre. In this way there are 40 branches. Competitive Exam centre‚ MBA study centre of Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Human Right Development Study centre has started at Nashik Road.

For Institution’s Qualitative Development 571 teachers‚ 63 clerks‚ non– teaching staff of 120 people are working. Institute is continuously working through various medias from pre– primary education upto degree level and from night high school to technical school.

Click here to View More

 

THOUGHT OF THE MONTH

WALK IN INTERVIEW

Click here to Apply : https://forms.gle/DW8P93ySMYiheAr1A

OUR MESSAGE

मा.डॉ.श्री. भरत केळकर, अध्यक्ष

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक ही उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था गेले १०४ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने १ मे १९१८ रोजी संस्थेची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा संस्थेने आजपावेतो कायम जपला आहे. १ मे संस्थेचा वर्धापन दिन शाळा शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. संस्थेच्या विकासामध्ये संस्थेचे सर्व घटक ,समाजातील मान्यवर, दानशूर व्यक्ती, पालक व माजी विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

मा. डॉ.श्री. राजेंद्र शंकरराव कलाल, कार्याध्यक्ष

संहतिः कार्यसाधिका! कार्याची यशस्वितता अनेकांच्या सहकार्यावर अवलंबून असते, संस्थेच्या या ब्रिदवाक्या प्रमाणे अनेकांच्या सहकार्यावरच संस्थेची शिक्षणाची गंगा अविरत प्रवाहित आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाबरोबरच त्यांच्यावर देशभक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवावा या दृष्टीने संस्था सातत्याने नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहे. काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शिक्षण व समाजाच्या तळागाळातील सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा संस्थेच्या संस्थापकांनी व नंतरच्या काळातील पदाधिकाऱ्यांनी सजवलेल्या मूलभूत विचारावर संस्था मार्गक्रमण करीत आहे.

मा. श्री. अश्विनीकुमार भानुदास येवला, सेक्रेटरी

स्वातंत्र्याच्या तळमळीने व भारत मातेच्या प्रेमाने भारावून गेलेल्या ध्येयनिष्ठ तरूणांनी (संस्थापक) नाशिकला येऊन न्यू इंग्लीश स्कूल, म्हणजे आजच्या जु.स.रूंगटा हायस्कूलची स्थापना केली. यातूनच पुढे १ मे १९१८ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आजमितीस संस्थेव्दारा पुर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत एकूण ४३ शैक्षणिक केंद्र चालविले जात आहे. नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, नांदगांव, इगतपुरी या प्रमुख ठिकाणी संस्थेचा विस्तार असून, ग्रामीण व अति ग्रामीण भागातही संस्था ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. विद्यार्थी ही संस्थेची खरी संपत्ती असून, संस्थेस माजी विद्यार्थ्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा. शिरवाडकर हे आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत हे सांगतांना मला अभिमान वाटतो. समाजाच्या उन्नती बरोबरच राष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात साकार करणारा आदर्श भावी नागरीक घडविण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत आहे व करीत राहील.

UPCOMING EVENT

STUDENTS CORNER

NEWS

Coming Soon

00+

संस्था

00+

संकुल

600+

शिक्षक

00+

शिक्षकेतर

00+

विद्यार्थी संख्या

00+

बालमंदिर

00+

प्राथमिक विभाग

00+

माध्यमिक विभाग

सर्वसाधारण सभा /GENERAL BODY

Hon. Dr. MR. BHARAT KELKAR, PRESIDENT, GENERAL BODY

मा.डॉ.श्री. भरत केळकर, अध्यक्ष, सर्वसाधारण सभा

MR. SUNIL KUTE, VICE PRESIDENT, GENERAL BODY

श्री.सुनिल कुटे, उपाध्यक्ष, सर्वसाधारण सभाा

MR. SANJAY LONDHE, VICE PRESIDENT, GENERAL BODY

श्री. संजय लोंढे, उपाध्यक्ष, सर्वसाधारण सभाा

कार्यकारीणी मंडळ/OUR MANAGING COMMITTEE

Mr. Rajendra Shankarrao Kalal, President, Managing Body

मा. श्री. राजेंद्र शंकरराव कलाल, कार्याध्यक्ष

Mr. Maruti Gopal Kulkarni, Vice President, Managing Body

श्री. मारूती गोपाळ कुलकर्णी, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ

Mr. Ashwinikumar Bhanudas Yeola, Secretary, Managing Body

मा. श्री. अश्विनीकुमार भानुदास येवला, सेक्रेटरी, कार्यकारी मंडळ

Mr. Anil Khetmal Dahiya, Treasurer, Managing Body

श्री. अनिल खेतमल दहिया, ट्रेझरर, कार्यकारी मंडळ

Mr. Prasad Kulkarni, Joint Secretary, Managing Body

श्री. प्रसाद कुलकर्णी, सहसचिव, कार्यकारी मंडळ

Mr. Mayur Vasant Kapate, Joint Secretary, Managing Body

श्री. मयुर वसंत कपाटे, जॉईंट सेक्रेटरी, कार्यकारी मंडळ

Mrs. Shobhna Prakash Bhide, Member , President Academic Board

सौ. शोभना प्रकाश भिडे, सदस्य, अध्यक्ष, अकादमी बोर्ड

Mr. Sanjiv Bhalchandra Dhamane ,Member

श्री. संजीव भालचंद्र धामणे,सदस्य

Mr. Suhas Moreshwar Gaidhani ,Member

श्री. सुहास मोरेश्वर गायधनी,सदस्य

Mr. Milind Prabhakar Kachole ,Member

श्री. मिलिंद प्रभाकर कचोळे,सदस्य

Mrs. Alka Mukund Kulkarni ,Member

सौ. अलका मुकंद कुलकर्णी, सदस्य

Mr. Hemant Tejmal Surana, Member

श्री. हेमंत तेजमल सुराणा, सदस्य

Mr. Rahul Dattatray Mule, Member

श्री. राहुल दत्तात्रय मुळे, सदस्य

Mr. Subhash Bhaidas Pawar, Member, Secretary, Academic Board

श्री. सुभाष भाईदास पवार, सदस्य, सेक्रेटरी, अकादमी बोर्ड

Mrs. Minal Pramod Barve, Member

सौ. मिनल प्रमोद बर्वे, सदस्य

Mr. Avinash Purushottam Kulkarni, Member

श्री. अविनाश पुरूषोत्तम कुलकर्णी, सदस्य

EVENTS/ACTIVITY

Late R.K.Yardi Smruti Vyakhyanmala– This series of speech running continuously from 31 years. The speeches are on educational‚ social‚ national subjects. This vyakhyanmala organized annually in memory of Late.Mr.R.K.Yardi‚ the former principal of Purushottam English School‚ Nashik Road. This vyakhyanmala has always given the Nashikites a unique opportunity of sharing the thoughts and experiences of many eminent persons from different walks of life.

LLate L.P. Soman Elocution Competition – An Elocution Competition has been held in the memory of Late L.P. Soman‚ who was one of the founder member of the Institution. Many students from different schools from Nashik corporation area are participate in it. This competition is the unique opportunity of sharing the thoughts.

Late V.S.Purohit One Act Play Competition– This competition has been held since last 32 years in memory of Late.Mr.V.S.Purohit‚ a famous director and the former principal of Purushottam English School‚ Nashik Road. This is the only one act play competition in Maharashtra which has been conducted for school students. Many well known actors have introduced themselves from this stage‚ such as Dr. Girish Oak‚ Mrs. Vrishali Kulkarni‚ Mr.Rajiv Patil‚ Mr.Shaunak Gaidhani‚ Mr.Mahesh Dokphode‚ etc. "Aanathanchaya Natha a play presented by Purushottam English School‚ Nashik Road has won the first prize in the Bal Natya Competition organized by Govt. of Maharashtra.

Late Khanderao Balwant Lele Suryanamaskar Competition ‚ This Competition has been held at Sinnar since last 16 years on the day of Rathasaptami to make the students habitual of exercises.

Click here to view All Events