Madhyamik Vidyalay Pimplad

शाळेचा इतिहास

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या आपल्या संस्थेने नाशिक तालुक्यात आदिवासी क्षेत्रातील वालदेवी नदीच्या तिरावर, ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या "पिंपलद" (नाशिक) या गावी दिनांक १५ जून १९८९ रोजी माध्यमिक विद्यालय पिंपळद या शाळेची स्थापना केली. शैक्षणिक वर्ष १९८९-९० या पहिल्या वर्षी इयत्ता ८ वी च्या पहिला वर्ग सुरु करण्यात आला. निष्काम कर्मयोगी ह थ .प शिवराम महाराज म्हसकर यांनी जिर्णोध्दार केलेल्या मारुती मंदिरात शाळा भरू लागली, नैसर्गिक वादीने

पुढील तीन वर्षात इयता ९,१० वी चे वर्ग झाले व शाळेला पूर्णत्व आले. सुरु आज लागायत 33 वर्षाच्या कालखंडात शाळेने उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगतीची वाटचाल सुरु आहे गुणवत्तेच्या दृष्टीने शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले आहे. विज्ञान- इन्स्पायर अवॉर्ड या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाच्या उपक्रमात शाळेने पाच वेळा सहभाग नोंदवून जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त केले आह शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले वैज्ञानिक नाविन्यपुर्ण, व समाज उपयोगी उपकरणाचे सदैव कौतुकास प्राप्त ठरले आहे.

पिंपलद (मा) गावातील दानशूर व्यक्ती कै बाबुराव यशवंत जाधव यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी बाबुराव जाधव व श्री हिरामण बाबुराव जाधव या बंधूनी गावाला लागून असलेली 22 गुंठे जमिन संस्थेला २००० साली दान दिली. याच जागेवर 2003 साली शाळेची स्व:ताची शैक्षणिक इमारत उभी राहिली. याच ठिकाणी क्रीडा कौशल्य संपादन करण्यासाठी मैदान तयार

सन् 2003 पासून था यज्ञ सुरू झाले. "इवलेसे रोप लावियेले दारी, त्याचा वेल मेला गगनावरी" या संत वचनाप्रमाणे - २०२२. साली इ ११ वी चा वर्ग सुरु करण्याची शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. व पुढील शैक्षणिक वर्षापासून ११ वी चे वर्ग सुरु होणार आहेत.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत, तालुका स्तर व जिल्हा स्तर गुणता यादीत यश संपादन केलेला विद्यार्थी कुमार - रोहन निवृत्ती सनार्थ व कुमारी प्रांजल निवृत्ती अनार्थ व शाळेचे पदाधिकारी, शिक्षक

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन (उपकरण सौर उर्जेवर चालणारे शेतीचे प्रथम क्रमांक) बहुगुणी

कुमार. अविष्कार अनार्थी या विद्यार्थ्याने तालु स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक प्राप्त केले समवेत विज्ञान शिक्षक, श्री भामरे सर

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

मां श्री घुगे चंद्रकात बाबुराव

मुख्याध्यापक
Email: chandrakant.Ghuge@yahoo.com

मा. श्री शेवलेकर विष्णु

शाळा समिती अध्यक्ष
Email: akshayaUdyog@yahoo.co.in

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 विष्णु माधव शेजवळकर अध्यक्ष
2 मा -श्री चंद्रकांत बाबुराव घुगे सेक्रेटरी
3 मा. श्री. शिवशंकर तुकाराम सदस्य
4 माची. राजेंद्र पांडुरंग जाधव सदस्य
5 मा. श्री.त्र्यंबक चिंधा साळुंके सदस्य
6 मा-श्री संजय वसंतराव नाईक शिक्षक प्रतिनिधी
7 मा-श्री गणपत विठाला बेसेकर शिक्षक प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता मु. पो. पिंपळ, ता. नाशिक जिल्हा नाशिक मा. श्री चंद्रकांत बाबुराव घुगे
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक मां श्री घुगे चंद्रकात बाबुराव शिक्षण मुख्याध्यापक :-[B.com. B.P.Ed M.P.Ed. D.S.M - मेल :- Chandrakant.Ghuge@yahoo.com mob- 9767295434
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ९७६७२९५४३४
शाळेचा मेल आय. डी.
शाळेची वेबसाईट