Night High school Nashik

शाळेचा इतिहास

नाशिक जिल्ह्यांतील मराठी माध्यमिक एकमेव रात्र शाळा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या नामांकित आस्थेन गोरगरीब विध्यार्थाना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वात्रोन्तर काळात १९५३ मध्ये नाईट हायस्कूलची स्थापना केली. नाईट हायस्कूलमध्ये इ.८ वी ते १०वी चे तीन वर्ग आहेत. दरवर्षी दहावीतून उत्तीर्ण होऊन आपले आयुष घडवत आहेत. नाईट हायस्कूलची वाटचाल प्रगती पथाकडे झालेली आपणास दिसून येते दरवर्षी नाईट हायस्कूलचा निकाल वाढत गेलेला आहे

नाईट हायस्कूलमधून उतीर्ण झलेले विद्यार्थी पोलीचे खाते आरोग्य खाते, मनपा यासारख्या विविध क्षेत्रात आपले कार्य प्रामाणिकपणे पार पडणा दिसून येतात व याचे पूर्ण योगदान नाशिक शिक्षणा प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेला आहेच त्याच बरोबर श्री. जामखेडकर सर श्री कुंटे सर, श्री लोणकर सर,श्री दशपुत्रे व श्री ड.ग.कुलकर्णी यासारख्या लाभलेल्या नाईट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना व श्री डी.यु अहिरे, श्री राजेश कायस्थ श्री भा.पा. मल्बेगु या सारख्या उदात्त ध्येय बाळगणारे शिक्षणही आहेत व हि प्रगतीपाठ्वरील वात्व्चाल अशीच सुरु होऊने उत्तम विद्यार्थी घडत राहतील

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

निबंध स्पर्धा

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त विध्यार्थासाठी निबंध स्पर्धा आयोजन करण्यात 1 आले व त्यात क्रांतिकारकाचे मनोगत हा विषय देण्यात आला वीस विध्यार्थिनी त्यात सहभाग नोंदविला.

चित्रकला स्पर्धा

तसेच विध्यार्थिसाठी भारताचा तिरंगा ध्वज हा विषय देण्यात आला पंधरा विध्यार्थांनी स्पर्धेत भाग घेतला

देशभक्तीपर गीत

नाईट हायस्कूलचा विद्यार्थी कु.राजेश वैराळे याने 'मेरा देश है वीर जवनो का हा विषय देण्यात आला. पंधरा विध्यार्थिनी स्पर्धेत भाग घेतला.

वृक्षारोपण

ईट हायस्कूलच्या परिसरात विध्यार्थ्याच्या हातून वृक्षारोपण करण्यात आले 'पर्यावरण 'वाचवा' हा संदेश देण्यात आला

स्वच्छता मोहीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताशाळेत स्वच्छता मोहीम राबून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.

साक्षरता दिन

दि.८. सप्टेंबर २०२१रोजी नाईट हायस्कूल मध्ये साक्षरता दिन राबवण्यात आला. कथाकानातून साक्षरतेचेमहत्व विध्यार्थाना पटवून देण्यात आले.

स्वच्छता पंधरवडा अभियान

सन २०१६पासून प्रत्येक वर्षी पंधरवडा अबियान साजरा करण्यात येतो याही वर्षी नाईट हायस्कूल मध्ये पंधरवडा अभियान राबवण्यात आले. या अभियानात विद्यार्थी पालक, शिक्षक या सहनी स्वच्छतेचे महत्व पटून देण्यात आले. या सर्वाना आपला परिसर व घरातील स्वच्छताबाबत प्रेरित करण्यात आले व शाळेचा परिसर वर्ग खोल्या दरवाजे कपात इ स्वच्छता करण्यात आली व महत्त्वाच्या फिले. दफ्तर याची योग्य मांडणी करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

श्री. भाऊसाहेब पांडुरंग गुळवे

मुख्याध्यापक
Email:

श्री. शिवाजीराव कुमावत

अध्यक्ष
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 श्री. शिवाजीराव कुमावत अध्यक्ष
2 श्री. भाऊसाहेब पांडुरंग गुळवे सेक्रेटरी
3 श्री परांजपे श्रीराम गणेश सदस्य ( फेलोज )
4 श्री. नाईक अनिल चंद्रकात सदस्य ( फेलोज )
5 श्री बागुल मुकुंद शांताराम सदस्य (अकॅडेमिक बोर्ड)
6 श्री खोत शशिकांत भागवत शिक्षक प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता नाईट हायस्कूल, नाशिक द्वारा जु.स. रुग्ठा हायस्कूल अशोक स्तंभ नाशिक - ४२२००२
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक श्री. भाऊसाहेब पांडुरंग गुळवे शुभम पार्क ६- उत्तमनगर सिडको, नाशिक मोब न ८६०५४६८५४०
शाळेचा दुरध्वनी क्रमांक (०२५३) २५७८४३५
शाळेचा मेल आय. डी. NSPNIGHTSCHOOL.1953@GMAIL.COM
शाळेची वेबसाईट -